Health Tips : ऑफिसमध्ये अचानक थकवा जाणतो?, मग जवळ ठेवा 'हे' Magical Food
Health Tips 2022 : अनेक वेळा ऑफिस असो किंवा घरात काम करताना अचानक आपल्या थकवा, सुस्ती जाणवते. मग त्यानंतर काही काम करावसं वाटतं नाही. मग असावेळी आपल्या किचनमध्ये असलेले काही पदार्थ तुम्हाला झटपट उर्जा मिळवून देतील.
Nov 18, 2022, 08:47 AM IST