₹ 57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?
Entertainment News : आर्थिक अफरातफरीप्रकरणी नवा सुगावा... अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी. पहिल्यांदा तारीख टाळल्यानंतर आता....
Oct 18, 2024, 02:08 PM IST
ED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं
High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.
May 13, 2024, 02:08 PM ISTKejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'
Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत.
May 7, 2024, 01:18 PM IST
ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'
PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Apr 21, 2024, 08:32 AM IST'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे.
Apr 9, 2024, 04:17 PM IST'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.
Mar 22, 2024, 04:13 PM IST
केजरीवालांच्या अटकेचा तीव्र निषेध करतो, आणीबाणीत जे झाले नाही ते आता होतंय- शरद पवार
Sharad Pawar says BJP will suffer 100 per cent in elections for arresting Arvind Kejriwal
Mar 22, 2024, 12:40 PM ISTरोहित पवार यांना मोठा धक्का! ED कडून बारामती अॅग्रोची 161 एकर जमीन जप्त
ईडीकडून रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय.. बारामती अॅग्रोची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.. जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केलीय..
Mar 8, 2024, 05:15 PM IST'डोक्यावर शिवरायांचा हात, रक्तात आंबडेकर आणि मनगटात...', क्रांती रेडकरची समीर वानखेडेंसाठी पोस्ट
कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 11, 2024, 03:38 PM ISTकिरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा पाच महिलांचा आरोप... संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा पाच महिलांनी आरोप केलाय असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर किरीट सोमय्या यांनी राऊत केवळ आरोप करतात पुरावा देत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 30, 2024, 02:10 PM ISTVIDEO | तब्बल 12 तासांच्या ED चौकशीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'झुकलो नाही आणि...'
NCP MLA Rohit Pawar First reaction after ED Inquire
Jan 24, 2024, 11:20 PM ISTVIDEO | बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरण : रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी
Money-laundering prob Rohit Pawar 12 hours ED Inquire
Jan 24, 2024, 11:15 PM ISTकफनचोर की खिचडीचोर? वायकरांवरील ED कारवाईनंतर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...
Eknath Shinde : शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यानी पुन्हा सांगितलं... राज्यातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य. केले अनेक गौप्यस्फोट
Jan 9, 2024, 01:30 PM IST
Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना होणार अटक? AAP च्या नेत्यांचा दावा
Arvind Kejriwal News: सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली जाऊ शकते.
Jan 4, 2024, 07:43 AM ISTदादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत
सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी दादरमधील साड्यांचं प्रसिद्ध दुकान 'भरतक्षेत्र'वर धाड टाकली. या कारवाईमागे 113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण आहे.
Dec 7, 2023, 09:48 PM IST