england tour of pakistan

PAK vs ENG 1st Test: रावलपिंडी टेस्टमध्ये इंग्लंडचा दणक्यात विजय; टी-ब्रेकनंतर असा पलटला गेम!

England Defeat Pakistan On Rawalpindi Cricket Stadium: अखेरच्या (England Defeat Pakistan By 74 Runs In Final Thriller Day ) दिवशी टी-ब्रेकपूर्वी पाकिस्तानचा संघ सामना जिंकू शकेल किंवा सामना ड्रॉ तरी राहिल, असं सर्वांना वाटत होतं.

Dec 5, 2022, 06:44 PM IST

Watch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!

Joe Root new way of shining the ball: आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात.

Dec 3, 2022, 08:54 PM IST

ENG vs PAK : कधी न्यूझीलंड तर कधी इंग्लंड, पाकिस्तानचं नशीबच फुटकं! आता तरी सुधारा रे...

PAK vs ENG : पाकिस्तान म्हणजे वाद हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. कोणतीही टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असो... वाद हा होणारच.

Dec 1, 2022, 06:11 PM IST