entertainment news

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप... 

Oct 3, 2024, 11:52 AM IST

वडिलांच्या निधनाच्या 20 दिवसांनंतर मलायकानं कापले केस! VIDEO पाहून चाहते देतायत प्रोत्साहन

Malaika Arora : मलायका अरोराचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

Oct 2, 2024, 07:23 PM IST

तृप्ती डिमरीने कुणाचे 5 लाख बुडवले? आता अभिनेत्रीनेच दिले स्पष्टीकरण, म्हणाली...

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं राजस्थान प्रकरणात सोडलं मौन... 

Oct 2, 2024, 06:28 PM IST

झी मराठीचे 25 वे वर्ष दमदार, रंगल जोरदार सेलिब्रेशन!

Zee Marathi Award 2024 : झी मराठीनं पूर्ण केले 25 वर्ष... सेलिब्रेशनसाठी खास थिम ते कलाकारांची उपस्थिती...

Oct 2, 2024, 06:23 PM IST

शक्तिमानची भूमिका मला साकारू द्या, 3 तास केल्या विनवण्या... मुकेश खन्नांचे फॅन्स म्हणतात, रणवीर नकोच!

Ranveer Singh Shaktimaan : शक्तिमानच्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना तब्बल 3 तास रणवीर सिंग करत होता विनवण्या... 

Oct 2, 2024, 04:15 PM IST

'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटासाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या राज कपूर यांची पहिली पसंत, पण...

Satyam Shivam Sundaram's Rupa Role Offered to Lata Mangeshkar : 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील रुपाच्या भूमिकेसाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या पहिली पसंत

Oct 2, 2024, 03:21 PM IST

4 महिन्यात तिसऱ्या पतीपासून विभक्त, 43 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार चौथ्यांदा लग्न

तमिळ अभिनेत्रीने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 5 ऑक्टोबरला ती चौथ्यांदा लग्न करणार आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Oct 2, 2024, 01:41 PM IST

'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...

Munjya Fame Actor : 'मुंज्या' फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

Oct 2, 2024, 01:31 PM IST

गोविंदाला अचानक गोळी लागलीच कशी? यात काही कट नाही ना? शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले…

Shatrughan Sinha on Govinda Accident : शत्रुघ्न सिन्हा यांनी गोविंदाच्या अपघातावर दिली प्रतिक्रिया 

Oct 2, 2024, 12:16 PM IST

'सवत नाही होणार', म्हणत प्रेमाच्या माणसाशी लग्न न करता अभिनेत्री राहिली अविवाहित; आज जगतेय 'असं' आयुष्य

Entertainment News : हिंदी कलाविश्वात आघाडीची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या या अभिनेत्रीनं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 

Oct 2, 2024, 11:46 AM IST

हृतिक आणि सबाच्या अ‍ॅनिव्हर्सरी पोस्टवर Ex-Wife ची कमेंट; नेटकऱ्यांना का आली 'जादू'ची आठवण?

Hrithik Roshan : हृतिक रोशननं शेअर केलेल्या पोस्टवर Ex-Wife सुझान खानच्या कमेंटनं वेधले लक्ष...

Oct 2, 2024, 11:16 AM IST

दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने हार्दिकच्या Ex-पत्नीसोबत पूलमध्ये केलं असं कृत्य..., नेटकऱ्यांचा संताप

Disha Patani's Rumored Boyfriend With Natasa : दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडचा हार्दिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचा स्विमिंग पूलमधील तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

Sep 30, 2024, 05:11 PM IST

'अभिनय सोडून करतोय शेती, मुलाच्या शाळेच्या बाहेर विकली भाजी', परिस्थिती सांगताना अभिनेत्याला अश्रू अनावर

Rajesh Kumar :  'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 30, 2024, 04:18 PM IST

32 कोटींना मुंबईतला बंगला विकल्यानंतर कंगनाचा 'कार'नामा! नव्या गाडीची किंमत ऐकून बसेल धक्का

Kangana Ranaut Buys New Car : कंगना रणौतनं 32 कोटींना बंगला विकल्यानंतर कंगनाचा 'कार'नामा! नव्या गाडीची किंमत ऐकून बसेल धक्का

Sep 30, 2024, 01:36 PM IST

Devara Box Office Collection: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची OTT वर रिलीजनंतरही कोट्यवधींची कमाई; 'देवरा'ला देतोय टफ

Devara Box Office Collection: ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही 'स्त्री'नं बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई तर 'देवरा'च्या कमाईच्या आकड्यानं सगळ्यांना झालं आश्चर्य

Sep 30, 2024, 01:16 PM IST