epf balance check

तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा

EPF Balance: आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

Mar 5, 2024, 08:46 PM IST

EPFO PF News: ई-नॉमिनेशन भरा आणि व्हा मालामाल...

EPF Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये PF खात्यात मिळणाऱ्या व्याजाची मोजणी केली आहे. लवकरच, खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र यासाठी ई-नॉमिनेशन भराव लागणार आहे त्याशिवाय ही रक्कम खात्यात जमा होणार नाही. नेकमी काय आहे ती प्रोसेस हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jun 14, 2022, 06:20 PM IST