epfo alert

आता 'या' कामासाठी वापरता येणार नाही 'आधार कार्ड'; सरकारी संस्थेची घोषणा

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध असणार नाही, असे एका नवीन सरकारी परिपत्रकात म्हटले आहे. भविष्य निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही.

Jan 19, 2024, 04:16 PM IST

तुमचं EPFO बाबतची ही माहिती चुकूनही शेअर करू नका, अन्यथा डोक्यावर हात मारण्याची येईल वेळ

EPFO खात्याबाबत अशी चूक अजिबात करू नका, अन्यथा खातं होईल Nil

 

Nov 22, 2022, 07:22 PM IST

EPFO Alert : अवघ्या 20 हजारांचा पगारही निवृत्तीनंतर तुम्हाला बनवू शकतो कोट्यधीश

जर तुमची बेसिक सॅलरी अर्थात मूळ वेतन 20 हजार रुपये असेल आणि तुम्ही 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला जवळ-जवळ तब्बल 2.79 कोटींची रक्कम परतावा स्वरुपात मिळू शकते.

Aug 4, 2022, 10:08 AM IST

EPFO PF News: ई-नॉमिनेशन भरा आणि व्हा मालामाल...

EPF Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये PF खात्यात मिळणाऱ्या व्याजाची मोजणी केली आहे. लवकरच, खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र यासाठी ई-नॉमिनेशन भराव लागणार आहे त्याशिवाय ही रक्कम खात्यात जमा होणार नाही. नेकमी काय आहे ती प्रोसेस हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jun 14, 2022, 06:20 PM IST

EPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट, तुमच्या PF पैशावर येऊ शकतं मोठं संकट

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Sep 8, 2021, 02:20 PM IST

सावधान ! ...तर तुमचं पीएफ अकाऊंट होऊ शकतं रिकामं

फसवणुकीचे प्रकार वाढले 

Oct 29, 2019, 02:53 PM IST