essay

लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले 'तू जरा..'

सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याने लग्नावर लिहिलेला निबंध व्हायरल होत आहे. त्याने लिहिलेला निबंध वाचून शिक्षकांनाही धक्का बसला. 

 

Oct 31, 2023, 05:07 PM IST

वडिलांचं छत्र हरपलेल्या विद्यार्थ्याने लिहिला मन हेलावणारा निबंध

वडिलांविषयीचं प्रेम अन् मायेची भावना त्याने लिहिलेल्या निबंधातून समोर आली आहे

Jan 19, 2020, 10:31 PM IST

निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!

अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 

Feb 6, 2016, 10:51 PM IST

'कॉमेडी नाईटस'च्या दादीला अटकपूर्व जामीन मंजूर

 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'च्या 'पलक'ला अर्थात किकू शारदा याला अटक झाल्यानंतर याच कार्यक्रमातील 'दादी'ला अर्थात अली असगर याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, अली अजगर याला मुंबई हायकोर्टानं एका आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.  

Jan 15, 2016, 05:57 PM IST