Upcoming IPO | शेअर बाजारातून छप्परफाड कमाईची संधी; या आठवड्यात 3 IPO येणार
Upcoming IPO List | Paradeep Phosphatesचा IPO या आठवड्यात प्रथम 17 मे रोजी उघडेल. यानंतर 18 मे रोजी Ethos IPO आणि 20 मे रोजी eMudhra IPO येईल. तिन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित IPO मधून सुमारे 2,387 कोटी रुपये उभारणार आहेत.
May 16, 2022, 07:35 PM IST