europe capsized

लिबियामध्ये जहाज समुद्रात बुडालं, ७०० जणांच्या मृत्यूची शक्यता

लिबियामध्ये एक प्रवासी जहाजाचा अपघात झालाय.  मोठ्या प्रवासी जहाजात प्रवास करणाऱ्या जवळपास ७०० प्रवाशांचा मृत्यू झालाय.  जहाज बुडाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू झालंय.

Apr 19, 2015, 04:30 PM IST