माजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप
Dries van Agt : नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान, ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांची पत्नीचा इच्छामरणाने मृत्यू झाला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मानवाधिकार संघटनेने ही माहिती दिली आहे.
Feb 11, 2024, 03:51 PM ISTगंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तीला आत्महत्येचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय
या निर्णयाअंतर्गत कोलंबियाने गंभीर वैद्यकीय प्रकरणांमध्ये आत्महत्येचं समर्थन केले आहे.
May 13, 2022, 08:41 AM ISTइच्छामरणासाठी पोलीस हवालदाराचं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र
का हवंय या पोलीस हवालदाराला इच्छामरण...?
Jun 4, 2018, 06:48 PM ISTमुंबई | हवालदार सुनील टोकेंचं इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 05:57 PM IST'हा' 104 वर्षीय वैज्ञानिक स्वित्झर्लंडमध्ये स्वीकारणार इच्छामरण
इच्छामरणासाठी मायदेश सोडला
May 7, 2018, 02:57 PM IST'या' देशांमध्ये इच्छामरणाला परवानगी आहे
सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Mar 9, 2018, 04:30 PM ISTसन्मानानं इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियमाला धरून इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
Mar 9, 2018, 11:03 AM ISTव्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र
दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
Aug 9, 2015, 09:42 AM IST