evelyn sharma birthday special

किती गं बाई हुश्शार! रणबीर कपूरच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडला येतात तब्बल 'इतक्या' भाषा

Evelyn Sharma Birthday: आजकाल अभिनेत्री या फक्त अभिनयच करत नाहीत तर त्या वेगवगेळ्या क्षेत्रातही आपलं पाय रोवूवन उभ्या आहेत. मल्टिटास्किंगचा जमाना आहे त्यामुळे सध्या फक्त अभिनयच नाही तर विविधांगी क्षेत्रातही कोणी कोणी नावं कमावताना दिसत आहे. कोणी स्वत:चा ब्रॅण्ड काढला आहे तर कोणी चक्क शेती करायलाही सुरूवात केली आहे. 

Jul 12, 2023, 03:52 PM IST