ex isro chief k sivan

Chandrayaan 3 ची खिल्ली उडवल्याने ट्रोल झाल्यानंतर प्रकाश राज यांनी सोडलं मौन, म्हणाले 'कोणत्या चहावाल्याला...'

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) संबंधी केलेल्या एका पोस्टनंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी प्रकाश राज यांना देशद्रोही म्हटलं असून, नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान, प्रकाश राज यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 21, 2023, 08:38 PM IST

'इतकेही अंध होऊ नका', प्रकाश राज यांनी उडवली Chandrayaan 3 ची खिल्ली; चहावाल्याचं कार्टून पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या अभिनयासह राजकीय भूमिकेमुळेही नेहमी चर्चेत असतात. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण या नादात त्यांनी चांद्रयान 3 ची (Chandrayaan 3) खिल्ली उजवली असून हे नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. 

 

Aug 21, 2023, 02:23 PM IST