excise department

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटक

Drug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

Sep 11, 2024, 02:33 PM IST

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला

वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता. 

Jul 10, 2024, 06:28 PM IST

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, ठाण्यात गुन्हा दाखल

NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Feb 20, 2022, 08:15 AM IST

कृणाल पांड्याला एअरपोर्टवर अडवलं, बॅगेत सापडल्या 'या' वस्तू

क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. 

Nov 12, 2020, 11:24 PM IST

दारु विक्री सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळवला

राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती.

May 7, 2020, 10:36 AM IST

राज्यभरात उत्पादन शुल्क विभागाचं धाडसत्रं

राज्यभरात उत्पादन शुल्क विभागाचं धाडसत्रं

Jun 23, 2015, 01:47 PM IST

उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Oct 24, 2013, 08:51 AM IST