CAG On Irrigation Project | सिंचन प्रकल्प दिर्घकाळ रखडल्याने कॅगने ओढले ताशेरे
Irrigation projects have been stalled for a long time, the CAG has pulled the trigger
Dec 30, 2022, 06:05 PM ISTविधान परिषद निवडणुकीत आमदारांवर इतक्या कोटींची उधळपट्टी
Maharashtra Legislative Council Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे.
Jun 18, 2022, 11:39 PM ISTVIDEO| मविआ सराकारमधील १८ मंत्र्यांचे खासगी रुग्णालयात उपचार, लाखोंची बिलं
Ministers Treatment Expenditure Information By Deepti Raut
Apr 22, 2022, 02:30 PM IST'कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यवधींची उधळपट्टी?' नितेश राणेंचा महापौरांना सवाल
भाजप आमदार नितेश राणे यांनी पेंग्विनच्या खर्चाप्रकरणी प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहले आहे
Sep 16, 2021, 09:55 AM ISTशिवस्मारकालाही 'जीएसटी'चा फटका; खर्चात हजार कोटींहून अधिक वाढ
शिवस्मारकाच्या वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार
Dec 21, 2018, 08:50 AM ISTप्लास्टिकबंदीच कोळीबांधवांकडून स्वागत
समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम कोळी बांधवांच्या मासेमारीवर होतोयं.
Jul 1, 2018, 05:47 PM ISTअबब..! मोदी सरकारने जाहिरबाजीवर खर्च केले 3755 कोटी रूपये
माहिती अधिकाराखाली बाहेर आले सत्य
Dec 9, 2017, 02:08 PM ISTउमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर
महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे.
Feb 6, 2017, 08:47 PM ISTसंगमेश्वरमध्ये खर्च भरपूर, योजना मात्र कागदावरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 09:17 AM ISTराज्याच्या बजेटमधला फक्त 42 टक्के निधीच खर्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:26 PM ISTधक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक
सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.
May 28, 2015, 11:19 AM ISTमेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला
मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११ किमी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाले.
Sep 3, 2013, 08:43 PM ISTखासदार निधीचं होतंय काय?
दोन वर्षांपूर्वी खासदार निधीमध्ये 2 कोटी रूपयांवरून 5 कोटी रूपये अशी घसघशीत वाढ करण्यात आली. पण या निधीचा जनतेच्या भल्यासाठी उपयोग करण्यात खासदार मंडळी सपशेल कुचकामी ठरलीत. विकासकामांसाठी निधी मंजूर झालाय, पण तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च करायला आपल्या खासदारांना वेळ आहे कुठे?
Aug 29, 2013, 07:55 PM ISTनाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय
Aug 19, 2013, 11:14 PM ISTयुपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!
`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2012, 01:10 PM IST