Explained 20 Trinamool Lok Sabha MPs Shivsena Connection: महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिवसेना प्रकरणाचा परिणाम पश्चिम बंगालमधील तृणमूल फुटीच्या राजकारणावर दिसून येतोय. यामागील संदर्भ सविस्तरपणे समजून घेऊयात...
Explained AI Escort Girl: एस्कॉर्ट्स गर्ल म्हणजेच शारीरिक भूक भागवण्यासाठी ज्या तरुणी तयार होतात अशा तरुणींकडून सेवा घेण्याच्या उद्योगामध्येही एक वेगळाच ट्रेण्ड दिसत आहे. याचबद्दल...
Explained New Controversy About Girish Mahajan: फडणवीस सरकारचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन त्यांच्या एका विधानामुळे नव्या वादात सापडलेत. नक्की ते काय म्हणालेत आणि यावरुन विरोधकांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
What Is Peddi Movie Controversy: अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरसंदर्भातील एका सीनमुळे 'पेद्दी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सीनमध्ये नेमकं आहे तरी काय?
India T20 Squad Announcement Press Conference: पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकरांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी निवड समितीची भूमिका स्पष्ट केली. ते नक्की काय म्हणाले जाणून घ्या...
Team India T20 Squad Vaibhav Suryavanshi: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियामध्ये स्थान मिळणार का याबद्दल चर्चा असतानाच वैभवची एन्ट्री कठीण दिसत असल्याचं कोण आणि का म्हणालाय जाणून घ्या...
Chhatrapati Shivaji Maharaj Old Paintings: शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चा असतानाच दोन जुनी चित्रं समोर आली आहेत. नेमकी ही चित्रं काढली कोणी आणि त्यांचा इतिहास जाणून घेऊयात...
Explained Vaibhav Sooryavanshi Can't Use This Prize Till 2029: वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर अनेकांना आश्चर्याचा धक्का देण्याबरोबरच बक्षीसांचा पाऊस स्वत:वर पाडून घेतलाय. मात्र त्याला मिळालेली एक गोष्ट थेट तीन वर्षांनी वापरता येणार आहे.
Explained AC Blast: कधीकाळी श्रीमंतांच्या घरी असणारा एसी आता प्रत्येक दुसऱ्या घरात एसी असतो. मात्र हाच एसी तुमच्या जीवावर उठू शकतो. असाच प्रकार दिल्लीत घडलाय. एसीसंदर्भात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे...
Explained Changing Banking Trend In India: भारतातील बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा ट्रेंड बदलत असल्याचं आरबीआयने जारी केलेल्या ताज्या अहवालामध्ये म्हटलं आहे. आता हा ट्रेंड बदलतोय म्हणजे नेमकं काय होतंय आणि कसं होतंय ते पाहूयात...
Indians purchasing capacity fuel : भारतीय आपल्या उत्पन्नातून फक्त 8 लिटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतात, असा एका अहवालात दावा करण्यात आला आहे. जगातील अव्वल 10 अर्थव्यवस्थांमध्ये परिस्थिती सर्वात गंभीर आहे.
Explained Manoj Jarange Fadnavis Government Deal: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्य सरकारमध्ये नेमक्या कोणत्या 13 मुद्द्यांवर चर्चा झाली आणि यावर सरकारने काय सांगितलंय जाणून घ्या...
Indian Plastic Notes: आरबीआयचा पॉलिमर चलन नोटांचा पायलट प्रोजेक्ट; टिकाऊपणा, खर्च बचत आणि वाढती रोख मागणी यामागचं गणित समजून घेऊयात अगदी सविस्तरपणे...
Big Blow To Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमधील मंत्री तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना मोठा फटका बसणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं हे कशासंदर्भातून सांगितलं जातंय जाणून घ्या...
Hooch Liquor Deaths Hat Bhatti Chi Daru Explained: पुण्यामध्ये पाच जणांचा विषारी दारुने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण विषारी दारु म्हणजेच हातभट्टीची दारु म्हणते काय? ती इतकी घातक का असते? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
Vaibhav Suryavanshi Diet Plan: जगातील अव्वल गोलंदाजांना अगदी सहज सिक्स मारणारा वैभव सुर्यवंशी नेमकं काय खातो असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दलच जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Explained Fact Check Indian Railway: भारतीय रेल्वेची सर्वात प्रिमिअम ट्रेनचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून हा फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय, नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...
Explained Bag Check Case At Airport: विमानतळावर बॅग तपासणं ही सामान्य बाब आहे. मात्र एका प्रकरणामध्ये बॅग तपासण्यावरुन एवढा गोंधळ झाला की सरकारला आता ज्या व्यक्तीची बॅग तपासली त्याला 10 लाख देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. नेमकं घडलं काय ते पाहूयात...
Explained Delhi Gymkhana Club Eviction Issue: सध्या दिल्लीतील एक प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहचलं असून केंद्र सरकारविरुद्ध दिल्ली जिमखाना क्लब हा वाद नेमका काय आहे पाहूयात...
School Boy Video: 2 कोटी 7 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 18 हजारांहून अधिक कमेंट्स असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुलाने बरोबर मुद्दा मांडल्याचं अनेकांनी म्हटलंय.