expressway

मुंबई-पुणे दरम्यान अपघाताचा थरार, व्हीडिओ पाहून सांगा चूक कुणाची?

राज्यातील परिवहन खात्याने जड वाहनांना लेनची शिस्त लावण्याच्या बाबतीत लाज सोडलीय.

Jul 2, 2021, 09:52 PM IST

टँकरच्या धडकेत कारचा चुराडा, यमुना एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजक तोडून टँकर उलटला. या टँकरची इनोव्हा समोरून येणाऱ्या इनोव्हाला धडक दिली

Feb 24, 2021, 08:00 AM IST
 raigad mumbai to goa expressway potholes on road PT2M18S

रायगड | मुंबई - गोवा महामार्गाची चाळण

रायगड | मुंबई - गोवा महामार्गाची चाळण

Jul 16, 2019, 10:20 AM IST
Accident In Mumbai Pune Expressway 03 Dead,03 Injured PT1M47S

मुंबई | मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

Accident In Mumbai Pune Expressway 03 Dead,03 Injured
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

Mar 9, 2019, 05:15 PM IST

यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी

यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे. 

Feb 19, 2019, 10:49 AM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली

होळीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Mar 2, 2018, 01:42 PM IST

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक संथ

खंडाळा घाटातील अमृतांजन पूल परिसरात ही वाहतूक संथ झाली आहे.

Feb 24, 2018, 05:57 PM IST

VIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती

लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.

Oct 24, 2017, 11:52 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचा प्रवास धोकादायक

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचा प्रवास हा या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. याला मुख्यत्वे कारण आहे, पावसामुळे या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा.

Jul 21, 2017, 12:48 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीची कोंडी फुटली

सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सुरु असलेली वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे.

Apr 30, 2017, 06:57 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन अपघात झाले. आडोशी बोगद्याजवळ खोपोली एक्झिटजवळ कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक ठप्प होती. 

Dec 18, 2016, 04:50 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

Jun 22, 2016, 02:39 PM IST