extended

आसाममध्ये 6 महिन्यांसाठी वाढवला AFSPA;राज्य पुन्हा अशांत क्षेत्र म्हणून घोषित

 आसाम सरकारने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा (AFSPA), 1958 ला पुढील 6 महिन्यांसाठी वाढवला आहे.

Sep 12, 2021, 09:35 AM IST

Income Tax Return | इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याला पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करा फाइल

इनकम टॅक्स रिटर्न फाइल करतान करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीतर्फे नवीन डेडलाइन जारी करण्यात आली आहे. 

Sep 10, 2021, 07:41 AM IST

लेट फी माफी योजनेला अर्थमंत्रालयाकडून मुदतवाढ; आता या तारखेपर्यत अर्ज करण्याची मुभा

अर्थ मंत्रालयाने GST तर्फे लेट फी माफी योजनेचा लाभ घेण्याची अंतिम दिनांक वाढवून आता 30 नोव्हेंबर 2021 केली आहे

Aug 30, 2021, 07:51 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांचे उड्डाण बंद

कोरोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. 

Jul 30, 2021, 03:24 PM IST

Income Tax | ITR फाइल करण्याची शेवटची डेडलाइन वाढली; तरी पेनल्टी लागणार? जाणून घ्या किती लागेल चार्ज

 इनकम टॅक्स डिपार्टमेंटने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

Jul 26, 2021, 07:46 AM IST
GLOBAL TENDER FOR VACCINE EXTENDED TILL JUNE 1 PT3M28S

लस ग्लोबल टेंडरला १ जूनपर्यंत मुदतवाढ

GLOBAL TENDER FOR VACCINE EXTENDED TILL JUNE 1

May 25, 2021, 09:00 PM IST
Meta information for Maharashtra Lockdown Extended PT3M16S

राज्यातला लॉकडाऊन वाढवला

Meta information for Maharashtra Lockdown Extended

May 13, 2021, 01:35 PM IST

राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला! आणखी काही निर्बंध कडक, जाणून घ्या

राज्यातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. 

May 13, 2021, 12:36 PM IST
Panvel Lockdown Extended To 24 July For Rising Corona Patients PT1M42S

पनवेल | लॉकडाऊनचा कालावधी १० दिवसांनी वाढवला

Panvel Lockdown Extended To 24 July For Rising Corona Patients

Jul 14, 2020, 08:30 PM IST

कल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 10, 2020, 07:43 PM IST

ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 10, 2020, 05:27 PM IST

नवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ

लॉकडाऊनमध्ये अधिक सुट दिल्याने रूग्णांचा आकडा वाढत असल्याचं निदर्शनास

Jun 26, 2020, 10:06 PM IST