पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर
Husband Having Affair News: महिलेने नवऱ्यावर संशय घेतला, मात्र नवऱ्याचे सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. तिने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनुभव मांडला आहे.
Jul 7, 2023, 01:04 PM IST
Trending video : माझ्या नवऱ्याची बायको!करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता नवरा, पत्नीने दिवसा दाखवला चंद्र
Karwa Chauth: त्या महिलेने कधी विचार केला नव्हता की, पुढच्या क्षणात तिच्या आयुष्यात वादळ येईल ते...शॉपिंग करत असताना अचानक त्या महिलेला तिचा नवऱ्या दिसतो.
Oct 14, 2022, 09:29 AM ISTएकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene
...पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं. जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो.
Oct 4, 2022, 04:46 PM IST'सुष्मिताशी ब्रेकअपनंतर केला आत्महत्येचा प्रयत्न'
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या भलताच चर्चेत आलाय... याला कारणीभूत आहेत त्यानं स्वत:च केलेले काही खुलासे...
Apr 9, 2016, 03:28 PM IST`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`
‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Sep 10, 2013, 03:17 PM IST