काय आहे Retinal Detachment? ज्यासाठी खासदार राघव चड्ढा ब्रिटनला जाणार
आम आदमी पार्टीचे राज्यसभा संसद आणि युवा नेता राघव चड्ढा हे डोळ्यांच्या संदर्भातील एका गंभीर आजाराशी दोन हात करत आहेत. Retinal Detachment नावाचा हा आजार असून यावर शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये होणार आहे. या रोगाचे लक्षण जाणून घ्या.
Mar 23, 2024, 05:15 PM ISTझीनत अमान यांचं करिअर Ptosis ने उद्धवस्त, आजारामुळे डोळा होतो निकामी, 40 वर्षांनंतर शस्त्रक्रिया
Bollywood Actress Zeenat Aman Health Update : बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान हिने नुकतेच उघड केले की, तिची दृष्टी सुधारण्यासाठी तिने पापण्यांची शस्त्रक्रिया केली आहे. त्याला Ptosis नावाचा आजार होता.
Nov 7, 2023, 08:25 PM ISTलातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.
Aug 10, 2023, 05:02 PM ISTDiet Soda: डाएट सोडा पिताय? तर आजच थांबवा, नाहीतर आंधळे व्हाल!
डाएट सोडा तुमच्या डोळ्यांसाठी एक मोठा धोका असू शकतो. एका संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
Aug 17, 2022, 02:28 PM ISTसकाळी उठल्यावर तुमच्या डोळ्यांना सुज येते का? हे उपाय करा लगेच फरक दिसेल
तुम्ही हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते.
Dec 26, 2021, 12:40 PM IST