facepack

Beuty Tips: थंडीत स्किन खूप कोरडी आणि काळी झालीये तर मग दही चमकवेल चेहरा

winter skincare दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत.  त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स  स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे

Dec 30, 2022, 04:23 PM IST

Skincare tips: थंडीत स्किन काळी पडते मग लावा दही...हा उपाय तर करेल जादू

 दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व (curd health benefits) आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता (curd in beauty products)

Dec 23, 2022, 04:49 PM IST

दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य

दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

Jul 25, 2022, 06:35 PM IST

तांदळाच्या पाण्यात मिसळून बनवा हा फेसपॅक, चेहऱ्यावर लगेच चमक आणि तेज दिसून येईल

 घरच्या घरी पैसेही  न घालवता तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता यासाठी उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेस पॅक. 

Jul 24, 2022, 01:49 PM IST

चेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी

पुदिना ज्याप्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा लाभदायक ठरतो.

Jul 7, 2019, 07:47 PM IST

तेलकट त्वचेचा त्रास दूर करेल 'हा' खास पॅक!

पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

Jul 27, 2018, 03:16 PM IST

त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी अंड्याचा असा करा वापर ...

तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये अ‍ॅक्ने, पिंपल्स, ब्रेकआऊट्सचा त्रास हमखास जाणवतो.

Jun 28, 2018, 06:32 PM IST

चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी खास घरगुती फेसपॅक

मुलींना ठराविक दिवसांनी चेहर्‍यावरील केस काढण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा पर्याय निवडावा लागतो.

May 27, 2018, 08:14 PM IST

चमकदार त्वचेसाठी चिंचेचे खास '३' फेसपॅक!

चिंच चवीला जशी मस्त, चटपटीत लागते तसेच त्याचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत.

Jan 6, 2018, 04:22 PM IST