factories

...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!

Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...

Sep 14, 2024, 12:21 PM IST

'...म्हणून मुंबई, पुण्यात सध्या उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नकोच'

महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत

May 11, 2020, 05:45 PM IST
Nashik Industrial Firm To Reopen Factories Only After Lockdown As Terms And Condition Are Too Strict PT3M12S

नाशिक | उद्योगांचा २० एप्रिलचा मुहूर्त टळला

नाशिक | उद्योगांचा २० एप्रिलचा मुहूर्त टळला

Apr 21, 2020, 09:20 PM IST

चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद

वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

Dec 26, 2015, 09:27 AM IST

अजितदादांनी सिंचनाचं पाणी वळवलं उद्योगांकडे!

अजित पवारांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 2003 ते 2011 या काळात जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालं आहे.

Apr 10, 2013, 06:13 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

Oct 16, 2012, 08:04 PM IST