fahadh faasil

'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार

Pushpa 2: एक मोठी बातमी समोर येत आहे, थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित काही लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. अचानक शो थांबवून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

Dec 6, 2024, 10:51 AM IST

ना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल. 

Nov 9, 2024, 06:22 PM IST

पुष्पा फेम अभिनेत्याला जडला गंभीर आजार; 41 व्या वर्षी इलाज अशक्य!

Fahd Fasil Attention Deficit:  वयाच्या 41 व्या वर्षी फहद फसिल याला अटेंशन डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) चे निदान झाले आहे. 

May 28, 2024, 06:19 PM IST

'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं

Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत

May 25, 2024, 02:19 PM IST

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

Apr 26, 2024, 11:31 AM IST

VIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच 

Apr 24, 2024, 05:16 PM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST

प्रदर्शनाच्या एक वर्षाआधीच पुष्पा-2च्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री, या OTT Platform होणार रिलीज

Pushpa 2 OTT Platform: पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आता पुष्पा-2 सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स विकण्यात आले आहेत. 

Sep 26, 2023, 11:54 AM IST

kissing scene मुळे कायद्याच्या कचाट्यात अडकला प्रसिद्ध अभिनेता

स्वप्नातही त्याला असं काही घडेल असं वाटलं नसावं... वाईट फसला... 

 

Aug 8, 2022, 01:40 PM IST

Pushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा

पण पुष्पामध्ये भूमिका साकारणाऱ्या आणखी एका पात्राची खूप प्रशंसा होत आहे. 

Jan 20, 2022, 06:54 PM IST