31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार
PWD 31 Crore Fake Bill Fraud: पूर्वीही या विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्याने ई-जॉब्स पद्धत सुरु करण्यात आली. मात्र आता हीच पद्धत वापरुन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2024, 11:55 AM ISTरिलायन्स जिओच्या त्या व्हायरल बिलामागचे सत्य
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओचे बिल सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यात बिलाची रक्कम तब्बल 27,718 इतकी देण्यात आलीये.
Nov 25, 2016, 01:30 PM IST