fake israeli machine

65 वर्षांचा वृद्ध 25 वर्षांचा तरुण दिसेल, इस्त्रायली मशीन चमत्कार करेल.. बंटी-बबलीने लावला कोट्यवधीचा चूना

Kanpur Fraud News : वृद्धांना तरुण बनवण्याचं आमिष दाखावत एका दाम्पत्याने हजारो लोकांना तब्बल 35 कोटी रुपयांचा चूना लावला आणि पसार झाले. इस्त्रायली मशीनद्वारे वृद्ध तरुण दिसतील असं स्वप्न दाखवत या बंटी-बबलीने हजारो लोकांची फसवणूक केली.

Oct 5, 2024, 07:48 PM IST