`साहेब` तुमच्यासाठी कायपण....!
साहेब, तुमच्यासाठी काय पण!... असं म्हणत, अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या `देवा`साठी इतर देवांना मात्र पाण्यात ठेवलं आहे.
Nov 16, 2012, 10:30 AM ISTभेटायला आली सलमानला, भेटला मात्र भामटा
मुंबईच्या मायानगरीत स्वप्नपुर्तीसाठी लोक येतात खरं, पण त्यांची गाठ कोणाशी पडेल याचा काही नेम नसतो. नुकताच असा अनुभव मुंबईत आपल्या लाडक्या सलमान खानला भेटायला आलेल्या किशोरवयीन चाहतीला आला.
Mar 6, 2012, 08:21 AM ISTशरद पवारांचे 'फॅन फॉलिंग'
जबलपूरमध्ये आयसीएआरच्या एका कार्यक्रमात पवारांच्या शेजारी सिलिंग फॅन कोसळला.यात शरद पवार थोडक्यात बचावले.
Dec 3, 2011, 03:20 PM IST