farmer crying

Farmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!

Pune News : सध्या पाऊस चांगल्या प्रतीचा पडला असला तरी मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार टॉमेटोला चांगला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याला चक्क शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. 

Dec 13, 2022, 04:58 PM IST

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून शेतकरी ढसाढसा रडला आणि म्हणाला ''मायबाप तुम्ही...''

जिल्हाधिकाऱ्यांच्या पायावर शेतकऱ्याने डोकं ठेवलं, म्हणाला, 'तुम्हीच मायबाप सरकार, मला ही मदत करा'

Mar 9, 2022, 05:16 PM IST

डोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात

कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.

Jan 19, 2022, 08:31 PM IST