farmer electricity

दिवसा वीज न मिळाल्याने शेतकरी संकटात, मायबाप सरकार आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का?

नागपुरात कडाक्याच्या थंडीत आमदार निवासातले गिझर बंद पडले आणि त्याचा गाजावाजा थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झाला. मात्र याच कडाक्याच्या हिवाळ्यात आपला बळीराजा जेव्हा लाईट येईल तेव्हा थंडी आणि झोप विसरुन पिकं जगवतोय. त्यांची व्यथा सरकारसमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न. 

Dec 20, 2024, 08:55 PM IST
Mumbai Energy Minister Nitin Raut On Farmer Electricity PT4M6S

मुंबई | शेतकऱ्यांना 100 युनिटपर्यंत मोफत विजेचा प्रस्ताव - ऊर्जामंत्री

मुंबई | शेतकऱ्यांना 100 युनिटपर्यंत मोफत विजेचा प्रस्ताव - ऊर्जामंत्री

Feb 7, 2020, 03:55 PM IST