Video | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Good news for farmers who are repaying their loans regularly
May 26, 2022, 09:40 AM ISTकुणी तरी त्याला मृत म्हणून दाखवला आणि सरकारी योजनेला तो असा मुकून बसला...
परभणी जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला आपण हयात आहोत हे पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतोय. मागील दहा महिन्यापासून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो प्रशासन दरबारी खेटे मारत आहे.
May 20, 2022, 06:22 PM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार ही योजना पुन्हा सूरू करणार
शेतकऱ्यांना अस्मानी आणि सूलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना आणत असते. आता वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
May 9, 2022, 07:55 PM ISTराज्यपालांकडे त्याने स्वतःसाठी नाही पण 'या' कारणासाठी मागितले 'इच्छा' मरण
स्वतःवर अन्याय होत असेल, कर्जबाजारी असेल तर आत्महत्या करणारे अनेक जण आहेत. पण, त्याने गोरगरीब. शेतकरी यांच्यासाठी स्वेच्छा मरण मागितलं..
May 9, 2022, 05:48 PM ISTरस्ता नाही म्हणून शेतकऱ्यानं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Dhule Farmers Drive Tractor In His Farm
Feb 13, 2021, 02:55 PM IST