शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:56 PM ISTगेल्या वर्षभरात देशात 5 हजार 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय.
Jul 19, 2015, 05:22 PM ISTशेतकरी कुटुंबीयांना मोफत बियाणे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:14 PM ISTराज्यातील कायदा व्यवस्था ढासळली- धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 10:27 AM ISTहरियाणाच्या कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य
हरियाणातील भाजप सरकारमधील कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी आत्महत्या करणारा शेतकरी भित्रा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Apr 29, 2015, 05:06 PM ISTएकूण आत्महत्या ६०१ पण अवकाळी पावसानं तीनची नोंद - खडसे
राज्यात अवकाळी पावसानं ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारनं केंद्राला का दिली? असा सवाल विरोधकांनी विचारला.
Apr 20, 2015, 08:57 PM ISTशिरपूरकर महाराज किर्तनातून करतायत शेतकऱ्यांचं प्रबोधन
शिरपूरकर महाराज किर्तनातून करतायत शेतकऱ्यांचं प्रबोधन
Jan 28, 2015, 02:08 PM ISTशेतकऱ्यांनो आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत... वाढतात!
शेतकऱ्यांनो आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत... वाढतात!
Dec 10, 2014, 12:41 PM ISTमहाराष्ट्र जळतोय; सत्ताधाऱ्यांत 'लॅव्हिश' चर्चा!
दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र...
Dec 3, 2014, 07:38 PM ISTमुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं
मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.
Mar 10, 2014, 09:23 PM ISTबँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!
सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.
Jul 25, 2013, 11:52 AM ISTसरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!
चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी बाबूंच्या लाचखोरीनं एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. विठोबा कृष्णाजी नागरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबानं गळफास लावून आत्महत्या केलीय.
May 22, 2013, 12:30 PM IST१० महिन्यात १५२ शेतकऱ्यांची आत्महत्या
दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Nov 27, 2012, 07:53 PM IST