farmers protest

Kangana Ranaut : शेतकऱ्यांवर कंगना असं काय बोलली? की भाजपनेच केला विरोध!

BJP objection on Kangana statement : शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तंबी दिली आहे. काय म्हणाली होती कंगना?

Aug 26, 2024, 05:21 PM IST

'शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, मृतदेह लटकत होते', कंगनाचा आरोप; म्हणाली, 'अमेरिका...'

Kangana Ranaut On Farmers Protest: एका मुलाखतीमध्ये कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात धक्कादायक आरोप केले असून या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कंगनाने शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.

Aug 26, 2024, 09:32 AM IST
Raju Shetty Reacts On Increasing Water Tax Farmers Protest 01:05

Farmer Protest: 'पैसा आणि नोकरी तुमच्याकडेच ठेवा,' मृत आंदोलनकर्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाने 1 कोटी रुपये नाकारले

Farmer Protest: पंजाब-हरियाणा सीमेवर झालेल्या झटापटीत 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंगचा मृत्यू झाला आहे. यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. 

 

Feb 23, 2024, 03:31 PM IST

Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

Stubble burning in Khanauri border : खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे

Feb 21, 2024, 09:19 PM IST

शेतकरी आक्रमक! शंभू सीमेवर 'आर या पार'ची लढाई लढण्याच्या तयारीत, केंद्राकडून पुन्हा चर्चेसाठी बोलावणं

Farmer Protest: हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर उपस्थित शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वेतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे. 

 

Feb 21, 2024, 12:32 PM IST

'शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..', 'त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी'; ठाकरेंचा हल्लाबोल

Farmers Protest Against Modi Government: "आंदोलकांचे हौसले बुलंद आहेत व सरकारशी प्रसंगी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे, पण शेवटी रामराज्यातील रावण हा उद्रेक सहन करतील काय? शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाबच्या आसपासचा 50 किलोमीटर इलाखा सील केला आहे."

Feb 21, 2024, 08:18 AM IST

Kisan Andolan: सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य; 21 तारखेला दिल्लीच्या दिशेने करणार कूच

Kisan Andolan: शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करण्यासाठी 5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला होता.

Feb 20, 2024, 12:05 PM IST

Kisan Bharat Band Tomorrow: उद्या भारत बंद? जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता

farmers protest : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने उद्या भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून सर्वत्र रस्ता बंद करुन शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

Feb 15, 2024, 12:16 PM IST

'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत. 

 

Feb 14, 2024, 09:36 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x