farmers protest

Farmers Protest Ended : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन अखेर स्थगित

380 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवरुन मुक्काम हलवला 

Dec 9, 2021, 03:20 PM IST

मोठी बातमी । शेतकरी आंदोलन स्थगित, सरकारसमोर ठेवली ही अट

Farmers protest : वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.  

Dec 8, 2021, 12:44 PM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार

Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे.  

Dec 8, 2021, 10:09 AM IST

ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी.  तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.

Dec 8, 2021, 09:08 AM IST

शेतकरी आंदोलनाबाबत मोठी बातमी, अखेर 'या' दिवशी संपणार आंदोलन?

वर्षभर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Dec 7, 2021, 05:41 PM IST

मोदी यांच्या आवाहनानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच, तोपर्यंत आंदोलन - राकेश टिकैत

Three Agricultural Laws Repealed Announcement: केंद्र सरकारने  केलेले सुधारित तिन्ही नवीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत.तरीही शेतकरी आंदोलन सुरुच राहणार आहे. कारण..

Nov 19, 2021, 12:14 PM IST

शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप आणि महागाईचे श्रेय भाजपलाच; शरद पवार यांनी सरकारला सुनावलं

lakhimpur kheri farmers protest car incident :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केंद्र सरकारला चांगल्याच सुनावले आहे. 

Oct 8, 2021, 01:17 PM IST

Lakhimpur Kheri Violence : आता हुकूमशाही, खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर - राहुल गांधी

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेश (UP) सरकार फक्त आम्हाला थांबवत आहे. परंतु इतर पक्षाचे लोक जात आहेत. खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर आहेत, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.

Oct 6, 2021, 10:50 AM IST

राहुल गांधी आज दोन CMसह लखीमपूरला जाणार, योगी सरकारने दौऱ्याला परवानगी नाकारली

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील हिंसाचारानंतर आता या मुद्यावर राजकारण तापले आहे.  

Oct 6, 2021, 08:32 AM IST
Rajesh Tikait On Farmers Protest Completed Six Months PT3M31S

VIDEO । दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा कधी?

Rajesh Tikait On Farmers Protest Completed Six Months

May 26, 2021, 04:25 PM IST

Covid-19 : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण

देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन  (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. 

Apr 7, 2021, 10:25 AM IST

Bharat Bandh : शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक

 शेतकरी संघटनांकडून भारत बंदची (Bharat Bandh ) हाक देण्यात आली आहे, असे किसान मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.  

Mar 26, 2021, 08:26 AM IST