farmers strike

Kolhapur Hamal To Strike Farmers Also Join Strike PT3M48S

कोल्हापूर | वाढीव हमालीच्या मागणीसाठी आंदोलन

कोल्हापूर | वाढीव हमालीच्या मागणीसाठी आंदोलन

Nov 18, 2019, 01:30 PM IST

रवीना टंडनचं वादग्रस्त ट्वीट,'...अशा आंदोलकांना तुरूंगात टाका'

अन्नाची नासधूस करणाऱ्या अशा शेतकरी आंदोलकांना तुरूंगात टाका' असे ट्विट रवीना टंडन हिनं केलंय.

Jun 4, 2018, 05:48 PM IST

मुंबई भाजीपाला बाजारपेठेवर शेतकरी संपाचा परिणाम नाही

शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा.

Jun 4, 2018, 02:34 PM IST

शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी- शरद पवार

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Jun 4, 2018, 01:40 PM IST

नवी मुंबई: शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही

शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा. 

Jun 4, 2018, 10:53 AM IST

नवी मुंबई | शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:08 AM IST

शेतकरी संपाचा चौथा दिवस; सर्वसामान्यांना फटका बसण्यास सुरूवात

दादरच्या भाजी मंडईत भाज्यांची आवर ही ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत.

Jun 4, 2018, 08:39 AM IST

शेतकरी संपात फूट?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:24 PM IST

मुंबई | शेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:18 PM IST

शेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले

राष्ट्रीय किसान माहासंघाने घोषीत केलेल्या शेतकरी संपाचा आजचा तिसरा दिवस असून आता या संपाचा फटका सामान्यांना बसण्यास सुरुवात झालीये. शेतकरी संपामुळे शेती मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम हा भाज्यांच्या किंमतींनवर झाला आहे.

Jun 3, 2018, 12:35 PM IST

शेतकरी संपात फूट?

देशभरात शेतकरी संपंचा भडका उडालाय.. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात फारशी झळ बसली नाही. मात्र, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं सरकारला ५ जूनचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिलाय.

Jun 3, 2018, 12:27 PM IST

...तर १० जून रोजी शेतकऱ्यांचा देशभर चक्का जाम

देशभरात शेतकरी संपंचा भडका उडालाय. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात फारशी झळ बसली नाही. मात्र, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं सरकारला ५ जूनचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिलाय.

Jun 3, 2018, 10:36 AM IST