नाशिक - राजु शेट्टींची शिवसेनेशी जवळीक वाढतेय ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:14 PM ISTशेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!
लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो.. मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
May 18, 2017, 01:27 PM ISTनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना जमीन आणि मोबदल्याचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 02:27 PM ISTशेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, दानवेंच्या घराबाहेर आंदोलन
शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा आता रावसाहेब दानवे यांच्या दारात पोहचलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या दानवेंच्या निवासस्थानासमोर तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलंय.
May 12, 2017, 03:45 PM ISTपरभणी- शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या दोघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 02:19 PM ISTजालना - तूर परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 04:18 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंना आता शेतकऱ्यांविषयी उपरती
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उपरती झाली आहे.
May 11, 2017, 03:29 PM ISTशेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या दानवेंना महादेव जाणकर यांचा पाठिंबा
राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंची पाठराखण केली आहे. दानवेंनी शेतकऱ्यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरल्याचे जानकरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
May 11, 2017, 03:22 PM ISTदानवे यांची पदावरून हकालपट्टी करा - चव्हाण
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.
May 11, 2017, 08:33 AM ISTसोलापुरच्या कुर्डूवाडीत शेतकरी झाले संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2017, 08:57 PM ISTकोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 05:36 PM IST'महावेध'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणा-या महावेध प्रकल्पाचं मुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
Apr 30, 2017, 11:22 PM ISTपरभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला
राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चोहोबाजूनी संकटांनी घेरला गेला आहे. अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील तूर भिजली असतानाचा आता काही ठिकाणी तुरीची चोरी होत असल्याचे प्रकार घडतायेत.
Apr 30, 2017, 06:26 PM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही
सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.
Apr 29, 2017, 12:02 AM ISTनागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून
२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे.
Apr 28, 2017, 09:27 PM IST