father son will come together

वडील-मुलगा येणार एकत्र; शरद पोंक्षे -स्नेह पोंक्षे घेऊन येणार नवीन सिनेमा

शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

Mar 26, 2024, 12:21 PM IST