fatwa against urfi javed

Urfi Javed Fatwa: मुस्लीम तरुणी नग्न फिरत असल्याचं पाहून लाज वाटते, तिला दफनभूमीत...., Urfi Javed विरोधात फतवा

Fatwa Against Urfi Javed: आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदविरोधात (Urfi Javed) फतवा काढण्यात आला आहे. उर्फीमुळे मुस्लिमांची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच  निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा देणार नाही असा इशारा दिला आहे.

 

Feb 16, 2023, 10:04 AM IST

अखेर उर्फी जावेदची ड्रेस डिझायनर सापडली, हिचे ड्रेस तर उर्फीपेक्षाही भयंकर

उर्फी तिच्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे प्रसिद्ध झाली. तिच्या लोकप्रियतेमध्ये तिच्या ड्रेस डिझायनरचा मोठा हात आहे.

May 25, 2022, 12:17 PM IST