favourite actress

जॅकी श्रॉफने शेअर केला त्याच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रीचा फोटो!

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आजही आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने एक काळ गाजवला. आता जॅकी कमी आणि निवडक सिनेमे करतो. पण त्याचा मुलगा टायगर सध्या इंडस्ट्रीत धमाके करतो आहे.

Mar 13, 2018, 11:02 AM IST