दिवाळीच्या दिवसांत गोड पदार्थांतील भेसळीवर एफडीएची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 10:36 PM ISTमाव्यातली भेसळ ओळखा घरच्या घरी... कसं ते पाहा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईला सुरूवात झाली असून माव्याबरोबरच मिठाई, तेल,तुपाचे नमुने तपासले जातायत.
Oct 10, 2017, 08:46 PM ISTनाशिक | नवरात्रीत प्रसाद करताना काळजी घ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:00 PM ISTनागपूर | २.५ कोटींची सडलेली सुपारी जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 05:26 PM ISTरस्त्यावरची पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटतंय?
चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला हमखास पाणी सुटतं... पण या पाणीपुरीचं गलिच्छ वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय.
Jul 22, 2017, 03:45 PM ISTझटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड
एफडीएनं ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशा सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. अशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडची अतिरिक्त मात्रा वापरली जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.
Jun 6, 2017, 06:21 PM ISTसनस्क्रीन लोशन वापरत असाल तर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 09:52 PM ISTएफडीएच्या कारवाईत लाखो रूपयांचे बनावट लोशन जप्त
यंदाचा उन्हाळा जास्तच हॉट असणाराय.. मार्च महिन्यातच मुंबईचा पारा चढलाय. या धूपमध्ये कसं घराबाहेर पडायचं, असा प्रश्न तमाम रूप की राण्यांना पडलाय...
Mar 27, 2017, 07:01 PM ISTएफडीआयच्या आदेशांचं पालन करणार - मॅकडोनाल्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 02:12 PM ISTमाझगावमधून एफएडीएने जप्त केले 11 टन मीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:51 PM ISTग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
ग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
Oct 26, 2016, 10:08 PM ISTग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र बाजार फुलले असताना, दुसरीकडे मात्र याच बाजारावर भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे सावट आहे. दिवाळीच्या निमित्ताने एफडीएनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केलीय.
Oct 26, 2016, 08:46 PM ISTदिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेसन पीठमध्ये भेसळ, एफडीएची कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएनं कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी 10 लाखांचा 246 टन चणा जप्त करण्यात आला आहे.
Oct 24, 2016, 08:30 AM IST'केएफसी'च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी...
नवी मुंबईतल्या नेरूळच्या केएफसी हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय. हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Mar 23, 2016, 10:28 AM IST