मुंबईत ISISचे दहशतवादी, व्हॉटसअप मॅसेजमुळे घबराट
मुंबई : काल आणि आज मुंबईतील लोकांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर 'मुंबईत काही आयसिसचे दहशजतवादी घुसले असून ते लोकल ट्रेनमध्ये काही घातपाती कृत्ये करण्याच्या तयारीत आहेत' अशा आशयाचा मॅसेज अनेकांना आला.
Jan 22, 2016, 04:40 PM ISTतुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय!
मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते.
Jan 21, 2016, 04:27 PM ISTपॅरीस समिटमध्ये ओबामानी व्यक्त केला भीती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:55 AM ISTआता, मुंबईतल्या जोडप्यांना भ्यायचं कारण नाही, कारण...
मालवणी भागातील काही हॉटेल्सवर छापा टाकत 'मॉरल पोलिसिंग'चा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
Aug 22, 2015, 07:00 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 09:57 PM ISTसापाचं भय दाखवून महिलांवर गँगरेप करणारी टोळी
हैदराबादः सापाचा आणि शस्त्राचा धाक दाखवून महिलांवर गँगरेप करणाऱ्या टोळीतल्या चौघांना पकडण्यात आलंय. महिला आयोगानं पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती आणि रिपोर्ट मागवलाय.
shocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा
नवी दिल्लीः ‘राज’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री बिपाशा बासूला आता खरोखर वास्तविक जीवनात भीती वाटत आहे. याचं कारण बिपाशाला खरोखर ब्रम्हराक्षसांच्या स्वप्न पडत असल्याने भीती वाटत आहे कदाचित यापुढे ती आता हॉरर चित्रपटात काम करताना दिसू शकणार नाही.
Aug 22, 2014, 07:19 PM ISTमहिलांशी बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला
केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चर्चेत आणले आहे. फारुक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले की, आताच्या परिस्थितीत महिलांबरोबर बोलताना ही भीती वाटते. सध्या अशी परिस्थिती आहे की महिलां पीए ठेवण्यास भीती वाटते. यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मी विचार केला आहे. महिला पीए ठेऊन मी स्वतःच जेलमध्ये नको जायला म्हणून महिला पीए ठेवत नाही.
Dec 6, 2013, 02:12 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बायकोचा धाक!
जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!
Sep 24, 2013, 12:01 PM ISTमायानगरीत महिलांचे ‘भीती’चे घर
महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?
Sep 3, 2013, 10:09 AM IST