feature started

आजपासून सुरु झालं व्हॉट्सअॅपचं हे जबरदस्त फीचर

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खूशखबर...

Jul 31, 2018, 02:05 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

Nov 16, 2016, 12:29 AM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

तरूण पिढीतला सर्वात आकर्षणाचा विषय असलेल्या व्हॉट्स अॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केले. यापूर्वी कपंनीने बीटा व्हर्जनमध्ये व्हिडिओ सुविधा सुरु केली होती. त्यामुळे चाचणी स्वरुपातील व्हिडिओ कॉलिंगचा सर्व स्मार्टफोन धारकांना लाभ मिळाला नव्हता. पण आता एका अपडेटनंतर व्हॉटसअपवरुन व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे. 

Nov 15, 2016, 09:10 PM IST