female embryonic death

स्त्री भ्रुण हत्या : डॉ. लहाडे दोषी, आरोग्य सहसंचालकांकडून चौकशी सुरु

नाशिक जिल्हा रुग्णालय भ्रुण हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आरोग्य सहसंचालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रुग्णालयातले अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी सुरु केली आहे. 

Apr 5, 2017, 07:30 PM IST