नसांमध्ये जमा झालेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल कमी करतील 'हे' 5 फायबर फूड्स
Fiber Food For Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे मानले जाते. जर तुमचा आहार योग्य नसेल तर औषधे देखील नीट काम करत नाहीत. उच्च कोलेस्ट्रॉलसाठी खास आहार जाणून घ्या.
Jun 30, 2024, 05:16 PM IST