FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड
Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Dec 20, 2022, 12:47 PM IST