filling form

गोंधळ-धावपळीतच अर्ज दाखल करण्याची मुदत संपली!

विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.

Sep 27, 2014, 04:37 PM IST