film actress

ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फऱार घोषित केलं आहे. कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. कोर्टाने त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 07:43 PM IST

बॉयफ्रेंडसोबत 200 कोटींची उलाढाल, अभिनेत्रीला अटक

सिने-अभिनेत्री लीना मारिया पॉलला अटक करण्यात आली आहे. 

Sep 6, 2021, 08:26 AM IST

२२ वर्षांनंतरही दिव्या भारतीच्या मृत्युचं गूढ कायम

शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात लागलेल्या मुंबई पोलिसांना अजून पूर्णपणे यश मिळालं नाहीय. मुंबईतील या मर्डर मिस्ट्रीनं संपूर्ण देशाला हादरवलंय. पण असाच एक गूढ मृत्यू २२ वर्षांपूर्वी झालाय, ज्याची उकल आजपर्यंत झालेली नाहीय. 

Sep 9, 2015, 09:37 AM IST