film and entertainment media

परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहे उभारण्यावर भर राहिले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Nov 5, 2020, 05:48 PM IST