film producer

'या' दिग्दर्शकने लतादीदींना आपल्या सिनेमात गाण्याची संधीच दिली नाही, पण का?

गुलाम हैदर यांच्यावर लतादीदींच्या गायकीचा खूप प्रभाव होता. म्हणून त्यांनी लतादीदींना संधी देण्यासाठी दिग्दर्शकाला विनंती केली पण...

Feb 8, 2022, 02:57 PM IST

Google CEO सुंदर पिचाई यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद

सुनील दर्शन यांनी गुगल, त्याचे सीईओ सुंदर पिचाई आणि गुगलच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Jan 27, 2022, 07:50 AM IST

'मै खिलाडी तू अनाडी', 'जोश' या चित्रपटांच्या निर्मात्याचं निधन

व्हीनस रेकॉर्ड्स ऍण्ड टेप्स आणि युनायटेड ७ याचे ते मालक होते. 

 

Nov 1, 2019, 01:02 PM IST

बलात्कार प्रकरणी दोषी आसारामवर लवकरच बायोपिक

पत्रकार उशीनर मजूमदार यांनी  लिहिलेल्या पुस्तकावर चित्रपट बनवण्यात येणार आहे.

Apr 29, 2019, 08:31 PM IST

मुंबईत सिनेनिर्माता बंगल्यासमोर फायरिंग, 'सीसीटीव्ही'त कैद

सिनेनिर्माता करीम मोरानी यांच्या बंगल्याबाहेर 23 ऑगस्टला झालेल्या फायरिंगचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. करीम मोरानी यांच्या जुहू इथल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्या तिघांना मुंबई क्राइम ब्रँचनं अटक केलीय. 

Sep 10, 2014, 03:14 PM IST

प्रोड्युसरला धमकीचे फोन, `मुन्नाभाई`ला समन्स

फिल्म प्रोड्युसरला धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. याबाबत संजय दत्तच्या नावे समन्स काढण्यात आलंय. त्यामुळे १२ वर्षांपूर्वीच्या भांडणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.

Feb 14, 2013, 09:43 AM IST

किंग ऑफ हार्टला निरोप; लोटलं अवघं बॉलिवूड

‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचं पार्थिव अंधेरीच्या घरातून जुहूच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळे अवघं बॉलिवूडच यशजींच्या अंतिम दर्शनासाठी हजर झालं होतं. तसंच यावेळी त्यांचे शेकडो चाहतेही उपस्थित होते.

Oct 22, 2012, 04:14 PM IST

‘जब तक…’ ठरला यशजींचा अखेरचा चित्रपट

१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय.

Oct 21, 2012, 07:38 PM IST

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन

प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा (८० ) यांचे आज लिलावती रूग्णालयात निधन झाले. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Oct 21, 2012, 07:03 PM IST