final ticket

Ind vs Aus Semifinal: सेमीफानलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

सेमीफायनलच्या सामन्यात केपटाऊनमध्ये सर्वांचं लक्ष वातावरणावर असणार आहे, खासकरून भारतीय चाहत्यांचं. टीम इंडिया विरूद्ध आयर्लंड या सामन्यामध्ये पावसाने खेळ केला होता. सामन्यादरम्यान पाऊस आला तरीही फायनल कोण गाठणार हे आपण पाहूया.

Feb 23, 2023, 03:54 PM IST