final

हरियाणाचा सुमित कुमार हिंदकेसरी, फायनलमध्ये अभिजीत कटकेला धोबीपछाड

पुण्याच्या अभिजीत कटकेचं हिंदकेसरी होण्याचं स्वप्न अखेर अपूर्ण राहिलंय. 

Apr 30, 2017, 10:09 PM IST

सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक

सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हानं मियामी ओपनची फायनल गाठलीय.

Apr 1, 2017, 11:57 PM IST

5 वर्षांचा दुष्काळ संपला, फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता

रॉजर फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला आहे.

Jan 29, 2017, 06:09 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.

Jan 27, 2017, 06:56 PM IST

उत्तर प्रदेशसाठी भाजप उमेदवारांची यादी निश्चित

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Jan 15, 2017, 10:11 PM IST

भारतीय संघ ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये

भारतीय हॉकी संघाने ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

Dec 16, 2016, 09:17 PM IST

सिंधूला हाँगकाँग ओपनचं उपविजेतेपद

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Nov 27, 2016, 04:07 PM IST

सिंधू-समीर हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडुंची विजयी घोडदौड सुरुच आहे.

Nov 26, 2016, 08:05 PM IST

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:04 PM IST

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची, फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलं

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 30, 2016, 07:55 PM IST

भारत आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

भारतीय हॉकी टीमनं आशियाई हॉकी चॅम्पियनशिप्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय

Oct 29, 2016, 06:17 PM IST