final

बांगलादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय, फायनलमध्ये धडक

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये भारतानं १७ रन्सनं शानादार विजय मिळवला आहे.

Mar 14, 2018, 10:39 PM IST

बांग्लादेशला हरवून फायनलमध्ये जायची भारताला संधी

श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.

Mar 14, 2018, 06:23 PM IST

VIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?

मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.

Feb 4, 2018, 04:42 PM IST

इंडिया ओपन: गोल्ड मेडलपासून पी. व्ही सिंधू एक पाऊल दूर, आज फायनल

मागच्या वर्षीची चॅम्पियन आणि पहिल्या स्थानावर असलेली भारताची बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधुने थायलंडच्या खेळाडूचा पराभूत करुन इंडिया ओपन 2018 बॅडमिंटन टूर्नमेंटच्या महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे.

Feb 4, 2018, 02:11 PM IST

जेसन जरकिरत सिंग संघा: भारत ते ऑस्ट्रेलिया मार्गे 'U-19' कर्णधार

अंडर १९ वर्ल्ड कप २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन जरकिरत सिंग संघा हा इंटरनेटवरील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे नाव हे त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. त्याच्या नावावरून शोध घेतला असता त्याच्या पूर्वजांची भारतासोबत असलेल्या नात्याची वीण उसवत जाते.

Feb 3, 2018, 03:34 PM IST

U-19 World Cup Final: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे 217 रनचं आव्हान

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली आहे.

Feb 3, 2018, 10:05 AM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण

भारताचा पगडा भारी आहे. पण हा सामना भारतासाठी चिंताजनक ठरणारादेखील असू शकतो. यामागचा दुर्देवी योगायोगही तेच सांगतोय. 

Feb 2, 2018, 03:57 PM IST

विदर्भाच्या अथर्व तायडेमुळे पुन्हा आठवला युवराज

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली असतानाच अंडर १९ कूच बिहार ट्रॉफीमध्येही विक्रम झाला आहे.

Feb 1, 2018, 09:07 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये या खेळाडूंवर असेल नजर

अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Jan 31, 2018, 11:31 PM IST

न्यूझीलँड | भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:38 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तानमध्ये जिंकणारा फायनलमध्ये भिडणार या टीमशी

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे.

Jan 29, 2018, 04:04 PM IST

ब्लाईंड वर्ल्डकप: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार फायनल

भारताने एकतर्फी सामन्यामध्ये बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.

Jan 18, 2018, 09:06 AM IST

९ रणजी फायनलमध्ये ९ विजय, वसीम जाफरचं जबरदस्त रेकॉर्ड

विदर्भानं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. 

Jan 2, 2018, 08:49 PM IST

रणजी फायनल : विदर्भ इतिहास घडवण्याच्या तयारीत

इंदुरमध्ये  सुरु असलेल्या रणजी  फायनलमध्ये विदर्भाने दिल्लीविरुद्ध तिस-या दिवसअखेर २३३ रन्सची भक्कम आघाडी घेतलीये.

Dec 31, 2017, 08:06 PM IST

कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधू फाय़नलमध्ये

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारलीये.

Sep 16, 2017, 12:32 PM IST