Asia Cup 2023: 'रिझर्व्ह डे'ला IND-PAK सामना पावसाने रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा कसं आहे समीकरण
Reserve Day Rules, Asia Cup 2023 : 1 सप्टेंबरला म्हणजेच रिझर्व्ह डेलाही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर पुढे काय होणार? 10 तारखेला होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट पाहता आशियाई क्रिकेट काऊंसिलने ( Asian Cricket Cousil ) मोठा निर्णय घेत भारत - पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल. मात्र जर 11 तारखेला देखील हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर कोणती टीम पुढे जाणार?
Sep 10, 2023, 09:57 AM IST'ब्लिंकिंग गर्ल' प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल...
प्रिया वारियर गाण्याचे सूर छेडताना
Jun 26, 2019, 05:41 PM ISTअभिनव बिंद्राची फायनलमध्ये धडक
रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या पदकाची आशा गोल्डमन अभिनव बिंद्रा याने कायम ठेवल्या आहेत.
Aug 8, 2016, 07:08 PM ISTटी ट्वेन्टीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश
टी ट्वेन्टीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश
Mar 3, 2016, 11:13 PM ISTस्पोर्ट्स बार: किवींना फायनलचं तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 07:44 PM ISTसायना नेहवाल अंतिम फेरीत
भारताच्या सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तिस-या मानांकित सायनासमोर अव्वल मानांकित चीनच्या यिहान वॅँगचे आव्हान होते. मात्र दुखापतीमुळे यिहानने माघार घेतली.
Oct 20, 2012, 09:42 PM IST